कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची दक्षता तसेच कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषी विभाग पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...
आपल्या ज्येष्ठांनी प्रतिकूल काळामध्ये परिस्थितीच्या बदलासाठी जो त्याग केला आणि परिश्रम घेतले, त्याचा विसर अनुकूल काळात आम्हाला पडता कामा नये. अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेली मेहनत अपार होती. कुमार शास्त्री यांच्या लेखणीने घेतलेली न ...
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबू मिळतो. त्यामुळे शासनाने बांबूकडे विशेष लक्ष देत आहे. बांबूचे मूल्यवर्धन करून त्यापासून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात चिचपल्ली येथील केंद्राचा मोठा वाटा आहे. बांबू विषयावर विविध अभ्यासक्रम शिकविल्या जात आहेत. ...
शहरात कोंडवाडे असूनही मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याकडे नगर पालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. मोकाट जनावरे एक दिवस मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकरता येत नाही. ...
अंगणवाडी केंद्राला शासनाकडून आहाराचा पुरवठा करण्यात येतो. यात सहा महिन्याचे तीन वर्ष सर्वसाधारण व सहा महिने ते तीन वर्ष तीव्र कमी वजनाचे बालके तसेच गरोदर व स्तनदा माता यांचा समावेश आहे. सदर आहारात गहू, चवळी, मसूर डाळ, सोयाबीन तेल, हळद पावडर, मिरची पा ...
कत्तलीसाठी जाणाऱ्या १९ जनावरांची सुटका मोहाडी तालुक्यातील आंधळगाव परिसरात पोलिसांनी केली. दोन जणांना अटक करून त्यांच्याजवळून ३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
बंधाऱ्याचे निकृष्ट बांधकाम होण्यासाठी कंत्राटदार जेवढा जबाबदार आहे, तेवढेच जलयुक्त शिवार अभियानाचे अभियंते सुध्दा जबाबदार आहेत. दुर्गम भागातील बंधारे असल्याने या भागातील नागरिक तक्रार करणार नाही, ही बाब लक्षात घेऊन अभियंत्यांनी चिरीमिरी घेऊन कंत्राटद ...
तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी गावात स्मशानभूमी रस्ता आणि पुल बांधकामाची मुख्य समस्या आहे. नाल्यालगत असणाºया या स्मशानभूमित मृतदेह नेण्याकरिता रस्ता नसून अनेक दिवसांपासून गावकऱ्यांची फरपट होत आहे. या नाल्यात सदैव पाणी साचून राहत असल्याने तीन ते ...
सिव्हील लाईन्स येथील जैव विविधता भवनात महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत महाराष्ट्रातील फुलपाखरांना मराठीत नाव देण्यासह जैव विविधतेबाबतच्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. ...