नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
Maharashtra (Marathi News) भाजपामध्ये सध्या राष्ट्रवादीतून जोरदार पक्षांतर सुरु आहे. कालच मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. ...
सडक अर्जुनी तालुक्यात सोमवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार वृष्टीने सर्वत्र पाणी साठले असून, यात एक मुलगा वाहून गेल्याची माहिती आहे. ...
आपल्या पत्नीसोबत टिकटॉकवर व्हिडिओ बनवला होता, जो की खाजगी होता. ...
हिंगणघाट येथील वणा नदीच्या काठावर गौरी विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन महिलांसह दोन मुले बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. ...
...
नागपुरातील टेकडी गणेश मंदिरात भारत विकास परिषद व निसर्ग विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने २१ पत्रींच्या रोपट्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ...
कांबळे यांची उमेदवारी निश्चित समजली जात असून कानडे यांना यावेळी डावलण्यात येणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. ...
आरोपींनी तातडीने सुनावणीसाठी दाखल केलेली याचिका फेटाळली. ...
पंकजा मुंडे यांनी बीडमधून राजेंद्र म्हस्के यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे. आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांनी म्हस्केंना पुढं करण्यास सुरुवात केली आहे. पंकजा यांची ही चाल क्षीरसागर आणि मेटे यांना एकप्रकारे शह मानला जात आहे. ...