घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करा, तलावात विसर्जन करू नये याकरिता नागरिकांनी स्वत: पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. ...
वीज वितरण फ्रेंचायसी एसएनडीएलने हात वर केल्यामुळे आता महावितरणकडून कामकाज सांभाळण्याची तयारी सुरू आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या मुख्य कार्यालयाला कुलूप ठोकले. ...
दहापट दंड आकारणे चुकीचे असून नवीन मोटार वाहतूक कायदा महाराष्ट्रात लागू करू नये. जास्तीत जास्त ५०० रुपयांपर्यंत दंड आकारावा, अशी मागणी अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केली आहे. ...
एकाच खाद्यतेलात वारंवार तळलेले पदार्थ खाणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. वारंवार तेलाचा वापर करणारे हॉटेल्स व रेस्टारंट चालक आाणि हातगाडीवर खाद्यान्न विकणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात येणार असून माहितीसाठी वर्कशॉप घेण्यात येईल. ...
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात बोटीला लागलेल्या आगीत मूळच्या नागपूरकर असलेल्या डॉ.संजिरी देवपुजारी (३१ वर्ष) व त्यांचे पती कौस्तुभ निर्मल यांचा मृत्यू झाला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. यापार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन पूर्वतयारीला लागले आहे. बुधवारी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत पूर्वतयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला. ...
भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्राची पहिल्या टप्प्यातील तपासणी ३० जुलै २०१९ ते ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या प्राधिकृत इंजिनिअरद्वारे पूर्ण करण्यात आली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून अंतरिम संरक्षण मिळालेली सोडून इतर सर्व अनधिकृत धार्मिकस्थळे महापालिकेने हटविली आहेत. ही माहिती बुधवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली. ...
सद्यस्थितीत देश आर्थिक मंदीच्या सावटाखाली असून या पार्श्वभूमीवर शनिवार ७ सप्टेंबरपासून राजस्थानमधील पुष्कर येथे संघ तसेच भाजपाची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...