विमाने रिक्त जाण्याऐवजी प्रवाशांकडून कमी भाडे घेऊन मुंबई आणि दिल्लीला जात आहेत. त्यामुळे मुंबईला जाणारे विमान नागपूर विमानतळावरून रात्री उड्डाण भरणार आहे. ...
वर्धमाननगरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीस रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. त्याच्याकडून ८ रेल्वे आरक्षणाची तिकिटे, आधी काढलेल्या ६ तिकिटांसह ६०९८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
आजच्या काळात मुली अनेक ठिकाणी ही परंपरा मोडताना दिसत आहेत आणि असाच एक प्रसंग बुधवारी नागपुरातील गंगाबाई घाटावर सर्वांनी अनुभवला. नेताजीनगरातील गजानन तकीतकर यांच्या सात मुलींनी परंपरा डावलून वडिलांना खांदा देत भडाग्नी दिला. ...
जागा हडपण्यासाठी बिल्डरच्या एका जोडगोळीने आपल्या गुंड साथीदारांच्या मदतीने एका गरीब कुटुंबाच्या घराची तोडफोड केली. विरोध करणाऱ्या तरुणीला अनेकांसमोर मारहाण केली. ...
शिक्षकी पेशा हा पैसा कमविण्याचे नव्हे तर देश घडविण्याचे साधन आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी केले. ...
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुरुवारी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. ...