शासकीय-निमशासकीय कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्यावतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये सर्व संवर्गातील वेतनत्रुटी दूर कराव्यात, खाजगीकरण, कंत्राटीकरण रद्द करून सर्व शासकीय कार्यालयांतील कंत्राटी कर्मचाऱ ...
पेठपुरा भागातील अनेक घरात सहा ते सात फूट पाणी साचल्याने संसारपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान झाले. सुमारे ५०० ते ६०० घरांमध्ये पाणी शिरले. अनेक पाळीव जनावरे वाहून गेली. सर्वेक्षणानंतर नुकसानाचा नेमका आकडा कळू शकणार आहे. ...
इंडियन गॅस कंपनीचा भरलेला ट्रक राष्ट्रीय महामार्गालगत उभा करून तिथेच पिरमीड गॅस एजन्सीची गाडी आठवडाभर भरला जात आहे. हा प्रकार गत सहा ते सात महिन्यांपासून सतत सुरु आहे. सिलिंडरने भरलेला ट्रक गोडावूनमध्ये खाली न करता सरळ दुसऱ्या गाडीमध्ये भरत असते. ...
अल्पवयीन मुला-मुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपये दंड असल्याने काही पालकांनी तर सायकली विकत घेऊन दिल्या आहेत. आजपर्यंत कुणाचेही न ऐकणारे विद्यार्थी निमुटपणे सायकलला पायडल मारत शाळा महाविद्यालयात आणि शिकवणीलाही जात आहेत. ...
सिहोरा परिसरात मच्छेरा ९ हेक्टर २२ लाख, बोरगाव ३ हेक्टर ०५ आर., देवसर्रा ४ हेक्टर ०८, बिनाखी ३ हेक्टर १२ आर, रनेरा ४ हेक्टर, हरदोली ३ हेक्टर ४६ आर, तथा दावेझरी ५ हेक्टर ८ आर असे लिलावात काढण्यात आलेल्या तलावाचे क्षेत्रफळ आहे. ...
नेहमीप्रमाणे हा परिवार मंगळवारच्या रात्री घरी झोपला होता. त्रिवेणी आपले वडील अरुण लेदे यांच्यासोबत झोपलेली होती. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास त्रिवेणी लघुशंकेसाठी उठली. आईसोबत बाहेर गेली. बाहेरुन आल्यानंतर झोपताच माझा पाय जड वाटतो असे सांगितले. ...
भंडारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्याच्या दूरवस्थेमुळे आवागमन करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशातच यावर्षी ग्रामविकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयामुळे जिल्ह्यातील २६ रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्या ...