Maharashtra Assembly Election 2019: विधानसभेलाही काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून न घेता स्वबळावर आमदार निवडून आणण्याची तयारी त्यांनी केली आहे. मात्र जागावाटप फिस्कटल्यामुळे एमआयएमने साथ सोडली. त्यामुळे वंचितचे भवितव्य आता अधांतरी राहण्याची शक्यता व्यक् ...
नागपूर शहर पोलिसातील एका अधिकाऱ्याने चक्क आपल्याच खात्याच्या अधिकृत ट्विटरवरून ट्विट केले, 'प्रिय विक्रम, कृपया प्रतिसाद दे. तू सिग्नल तोडलास तरी आम्ही चालान फाडणार नाही.' ...
राज्याचे वित्त, नियोजन, वने व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्पलगतच्या गावांमध्ये फिरते रूग्णालय नागरिकांच्या सेवेत लवकरच रूजू होणार आहे. ...
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष सुरेश देशमुख यांचे चिरंजीव समीर देशमुख यांनी मंगळवारी दुपारी २.३० वाजता शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ...