महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी यांचा शपथविधी झाला असताना नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर मात्र अद्यापही चे. विद्यासागर राव हेच राज्यपाल असल्याचे दिसून येत आहे. ...
भोसरी मतदारसंघ युतीत शिवसेनेला मिळाल्यास, डॉ. कोल्हे आणि आढळराव पाटील पुन्हा आमने-सामने येणार आहे. त्यामुळे दोघांमधील जुगलबंदी आणखीच रंगणार असंच दिसत आहे. ...
सकल मराठा-देशमुख समाजही परिवर्तन स्वीकारत असल्याचा प्रत्यय एका आगळ्या वेगळ्या पुनर्विवाहाद्वारे आला. या पुनर्विवाहामुळे समाजात परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचा प्रत्यय येत आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) रुग्णांना बाहेरून औषधे किंवा चाचण्या लिहून देताना केवळ वरिष्ठ डॉक्टरांनीच प्रीस्क्रीप्शन लिहून द्यावे, निवासी डॉक्टरांनी ते लिहून देऊ नये, हे नवे आदेश मेडिकल प्रशासनाने काढले आहेत. ...
तालुक्यातील तुळजापूर, टेंभुर्णी, दिलावरपूर, सालोरा, कारला, जिल्हा निधी, जनसुविधा, आमदार निधी, विशेष निधी अशा विविध योजनांतर्गत सिमेंट रस्ता, नाली, समाजमंदिर, प्रवासी निवारा, पुतळा सौंदर्यीकरण, पांदण रस्ता अशा एकूण १.६१ कोटी रुपयांच्या विविध विकासकामा ...
मल्टिप्लेक्स व कमर्शियल कॉप्लेक्स प्रकल्पाचा सविस्तर आराखडा वास्तुतज्ञाकडून तयार करण्यात येणार आहे. त्याला प्रशासकीय मान्यता घेण्यासोबतच स्टक्चरल डिझाइन नोंदणीकृत तज्ज्ञांकडून करून घ्यावे लागेल तसेच प्रकल्पासाठी लागणारे सर्व ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ प्र ...
पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असताना, आता व्हायरल फिव्हरनेही तोंड वर काढले आहे. उन्हाळा असो वा पावसाळा, आता व्हायरल फिव्हर केव्हाही असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचा हा व्हायरल फिव्हर चिमुकल्यां ...