आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यात शिवस्वराज्य यात्रा आयोजित करण्यात आली असून ही यात्रा सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघात पोहचली. ...
गृहराज्यमंत्री केसरकर जादूटोणा करतात असा नगराध्यक्षांचा आरोप तर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना तर बंगालीबाबाचे वेड असल्याचा आरोप सूर्यकांत दळवी यांनी केला. ...
भातकुली तालुक्यातील आष्टीसह टाकरखेडा, साऊर, रामा, खारतळेगाव या मोठ्या गावांसह ३७ गावे येतात. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना गावांमधून आणावे लागते तसेच काही रुग्णांना अमरावती येथेदेखील पाठविले जाते. याकरिता एक रुग्णवाहिका आरोग्य केंद्राला देण्यात आली. र ...
मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यामार्फत विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्याना पाठवून न्याय देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लाक्षणिक संप पुरकारल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील ...
भट्टड यांच्या आत्महत्येचे कारण शोधण्यात स्थानिक पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यांचा मोबाईल, त्यातील कॉल रेकार्ड हा महत्त्वाचा पुरावा असताना, त्याच्या अनुषंगाने तपासाबाबत पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. सामाजिक व राजकीय संघटनांनी डॉ. भट्टड यांच्या आकस्म ...
पावसाळ्यात अंबा नाल्याचे पाणी घरात शिरत असल्याची समस्या दूर न झाल्याच्या कारणावरून सोमवारी दुपारी एका कुटुंबाचा अंबापेठ प्रभागाचे नगरसेवक प्रणित सोनी यांच्याशी वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर हाणामारी झाल्याने नगरसेवक प्रणित सोनीसह सहा जण जखमी झाले ...