लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Mumbai Rain : मुंबईत पावसाची संततधार सुरूच; पुढील 4 दिवस मान्सून बरसणार असल्याचा अंदाज - Marathi News | Rainfall starts in Mumbai; Meteorological forecast for the next 4 days of monsoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain : मुंबईत पावसाची संततधार सुरूच; पुढील 4 दिवस मान्सून बरसणार असल्याचा अंदाज

गेल्या २४ तासांत , १९० मिलीमीटर पाऊस ठाण्यात झाला आहे ...

पुढच्या आठवड्यात पूरग्रस्तांना प्लॉट वाटप करणार: राजेंद्र मिरगणे - Marathi News | Next week to distribute plot to flood victims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढच्या आठवड्यात पूरग्रस्तांना प्लॉट वाटप करणार: राजेंद्र मिरगणे

मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे ही जवाबदारी देताना तीन महिन्याच्या आत पूरग्रस्तांना प्लॉट वाटप करून, बांधकाम सुरु झाले पाहिजे अशा सूचना दिल्या होत्या. ...

लालबागच्या राजाला चक्क 'ताट-वाटी' भेट; किंमत पाहून डोळेच पांढरे होतील... - Marathi News | Gift of 'plate and bowl' to Lalbaugcha Raja; The eyes will turn white to listen the price ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबागच्या राजाला चक्क 'ताट-वाटी' भेट; किंमत पाहून डोळेच पांढरे होतील...

लालबागच्या राजाला ४७ लाखांची सोन्याची ताट वाटी अर्पण  ...

दर्यापूरात भाजप की सेना; जागावाटपात युतीच्या नेत्यांची कसोटी लागणार - Marathi News | Alliance leaders Claim in Daryapur Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दर्यापूरात भाजप की सेना; जागावाटपात युतीच्या नेत्यांची कसोटी लागणार

दोन्ही पक्षातील नेते या जागेवर आपला दावा करत आहेत. ...

शिवसेनेत प्रवेश सत्तारांचा अन् जल्लोष आमदार भुमरेंच्या कार्यकर्त्यांचा - Marathi News | congress mla abdul sattar joins shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेत प्रवेश सत्तारांचा अन् जल्लोष आमदार भुमरेंच्या कार्यकर्त्यांचा

अब्दुल सत्तार यांनी सोमवारी मातोश्रीवर सेनेत प्रवेश केला. ...

राज्यातील कारखान्यांना ऊसासाठी करावी लागणार धावपळ - Marathi News | The factories have to run for sugarcane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील कारखान्यांना ऊसासाठी करावी लागणार धावपळ

दसरा व दिवाळीच्या आसपास साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होत असतात. परंतु अनेक साखर कारखाने या वर्षी बंद राहणार आहेत. ...

राज्यातील धरणे ६५ टक्केच : मराठवाडा-विदर्भ अजूनही तहानलेलाच  - Marathi News | dam only 65 % in the state full : Marathwada-Vidarbha is still thirsty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील धरणे ६५ टक्केच : मराठवाडा-विदर्भ अजूनही तहानलेलाच 

मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश तालुक्यात सरासरीच्या ५० ते ६० टक्केच पाऊस ऑगस्ट अखेरीस झाला आहे.. ...

व्हायरल: पवारांच्या कामाबद्दल अमित शहांचे प्रश्न अन् मोदींचे प्रत्युत्तर - Marathi News | Viral Video Narendra Modi answer to Amit Shah question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हायरल: पवारांच्या कामाबद्दल अमित शहांचे प्रश्न अन् मोदींचे प्रत्युत्तर

पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय केले असा प्रश्न उपस्थितीत करत, याचा खुलासा पवारांनी पत्रकार परिषद घेऊन करावा असे आवाहन शहा यांनी केले होते. ...

पवारांची अवस्था : 'तुम मुझे दोस्तो से बचाव, मै दुश्मनो से निपट लुंगा' - Marathi News | Pawar's state: 'You protect me from friends, I will deal with enemies' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांची अवस्था : 'तुम मुझे दोस्तो से बचाव, मै दुश्मनो से निपट लुंगा'

१९६० नंतरच्या राजकारणात शरद पवार यांनी पुरोगामीत्वाची कास धरून जातीवादाला विरोध करणार भूमिका घेतली. त्याचबरोबर आपले मानस पिता यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणात ज्या त्रुटी राहिल्या, त्या त्रुटी दूर करून ठोशास ठोसा, मुत्सद्दीपणा, पाडापाडी अशा प्रकारचे ...