Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 3 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 06:24 PM2019-09-03T18:24:45+5:302019-09-03T18:25:16+5:30

दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकाच क्लिकवर

Lokmat Bulletin: Today's Headlines - September 3, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 3 सप्टेंबर 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 3 सप्टेंबर 2019

googlenewsNext

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश 

नव्या नियमानुसार 23 हजारांचे चलन फाडले; स्कूटी मालकाने पोलिसांना असे काही सांगितले की....

पाक व्हेंटिलेटरवर! जीवनावश्यक औषधांसाठी भारताकडे विनवणी; व्यापार बंदीनंतर आली नामुष्की

काश्मीर प्रकरणावर सबळ पुरावे नाहीत; आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तान पडणार तोंडघशी 

अयोध्या प्रकरण: मुस्लीम पक्षकारांच्या वकिलांनी लावले हिंदूंवर गंभीर आरोप, म्हणाले की...

हेडलाईन मॅनेजमेंटचं काम कधीपर्यंत करणार?; प्रियंका गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

दुर्दैव! शत्रूंशी मुकाबला करणाऱ्या भारतीय जवानांचेही एनआरसी यादीत नाव नाही; सैनिक झाले हतबल

काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक

क्रूरतेचा कळस...प्राथमिक शाळेच्या आठ विद्यार्थ्यांची चाकू भोसकून हत्या

पाकिस्तान ISIS च्या दहशतवाद्यांना टेरर फंडिंग करतं; सबळ पुरावे असल्याचा अफगाणिस्तानचा दावा
 

महाराष्ट्र

लालबागच्या राजाला चक्क 'ताट-वाटी' भेट; किंमत पाहून डोळेच पांढरे होतील...

राज्यातील धरणे ६५ टक्केच : मराठवाडा-विदर्भ अजूनही तहानलेलाच 

काँग्रेसच्या हातून वेळ गेलेली नाही; भाजप खासदार संभाजीराजेंचा सूचक इशारा !

राज्यात ४५ लाख बेरोजगार : माहिती अधिकारात उघड 

अजित पवारांच्या इशाऱ्याने गयारामांची धाकधूक वाढणार !

महाराष्ट्र सरकारचे 'चलो कश्मीर'; MTDC दोन रिसॉर्ट बांधणार

आरेचं जंगल वाचवण्यासाठी आता गणपतीच्या देखाव्यातून समाज प्रबोधन

पवारांची अवस्था : 'तुम मुझे दोस्तो से बचाव, मै दुश्मनो से निपट लुंगा'

व्हायरल: पवारांच्या कामाबद्दल अमित शहांचे प्रश्न अन् मोदींचे प्रत्युत्तर

गरज पडली की शरद पवारांचा सल्ला अन् कौतुक करायचं आणि नंतर... 

मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने 

'वंचित'ची आता काँग्रेसशी बोलणी नाही; पहिली यादी ५ सप्टेंबर रोजी

भाजपवाल्यांनी पळविल्या होत्या म्हशी; आता काँग्रेस ठोकणार षटकार

उरणमध्ये गोडावूनला आग, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

क्रीडा विश्व

Shocking! रवी शास्त्री आणि विराट कोहलीमध्ये वाजलं? ठरलं हे कारण...

Breaking News : इतिहास रचल्यावरही कोहलीला धक्का; गमवावे लागले अव्वल स्थान

Mitali Raj's Retirement: महिला क्रिकेटला वलयांकित करणाऱ्या मिताली राजचा क्रिकेटला अलविदा

... तोपर्यंत मोहम्मद शमीला अटक करू देणार नाही; बीसीसीआय खेळाडूच्या पाठिशी

मोहम्मद शमीच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा; माझा आणि मुलीचा पोलिस करतायत छळ

मोहम्मद शमी हा चारित्र्यहीन माणूस; हसीन जहाँचा गंभीर आरोप

लाईफस्टाईल


मलेरियामुळे ३० टक्के वाढतो हार्ट फेलचा धोका - रिसर्च

National Nutrition Week: मुलांच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतात 'हे' पदार्थ; आहारात करा समावेश

वॉटर वेट कमी करण्यासाठी काही खास टिप्स, जाणून घ्या काय असतं वॉटर वेट...

तुमची त्वचा संवेदनशील आहे हे कसं ओळखाल? जाणून घ्या काही संकेत...
 

कहानी पुरी फिल्मी है


निक जोनाससोबत हॉस्पिटलबाहेर दिसली प्रियंका चोप्रा, हे आहे कारण

प्रभासच्या ‘साहो’वर पुन्हा एक आरोप, फ्रेंच डायरेक्टरने केले ट्वीट

आलिया-रणबीर अडकणार लग्नबंधनात, हा फोटो देतोय त्याचे संकेत?
 

Web Title: Lokmat Bulletin: Today's Headlines - September 3, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.