वनविभागाच्या या पार्कसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात चेनलिंक फेनसिंग, खडीकरणासह रस्ता बांधकाम, पाथ-वे, विहीर खोदकाम, ग्रील कंपाऊंड, पेविंग वॉक, तिकीट घर, वनचेतना केंद्र आदी कामांचा समावेश आहे. या वेगवेगळ्या कामांसाठी अपेक्षित खर्चही नि ...
न्यायालयात सुनावणी दरम्यान या महिलेने खोटी तक्रार देऊन पोलीस विभागाला निष्कारण वेठीस धरल्याचे, शासकीय पैसा व यंत्रणेचा वेळ खर्ची घातल्याचे निदर्शनास आले. न्यायालयाने महिलेने दिलेली तक्रार ११ जून रोजी रद्द केली. मात्र यातील तक्रारदार व आरोपी यांना प्र ...
समृद्धी महामार्गाच्या कामासाठी अवैधपणे उत्खनन करीत मुरूम व मातीची चोरी केल्याची तक्रार कोझी प्रॉपर्टीज प्रा. लि. यांनी सेलू पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ...
आशा स्वयंसेवकांना कामावर आधारित मोबदला धरून सध्या २ हजार ५०० रुपये सरकारी दरमहा मिळते. तर गटप्रवर्तकांना टीएडीए म्हणून मासीक ८ हजार ७१२ रुपये मिळतात. हे मानधन अत्यंत अल्प आहे. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशी कृती ...
आपल्या श्रेष्ठ ऋषीच्या सात्विकतेला, त्यांच्या अंगी असलेल्या उदात्त गुणांना विनम्रतेने अभिवादन करून त्यांचे पूजन करण्याचे हे व्रत आहे. ज्ञान, विज्ञान व पुराणे यांची दीक्षा देण्याचे काम ऋषीमुनी फार पूर्वीपासून करीत होते. ज्यांचा संदर्भ आजही उपयोगात आणल ...