तालुक्यात इटियाडोह व नवेगावबांध हे दोन मोठे तलाव आहेत. या तलावांच्या बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. एकट्या नवेगावबांध तलावकाठावर सुमारे २०० एकर शेतजमीन काढली आहे. या जमिनीत धानपीक घेतले जाते. अधिकच्या उत्पादनासाठी धानपीकांवर सातत् ...
नागपूर शहराचे नियोजन प्राधिकरण असलेल्या नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र)चे महापालिकेत विलिनीकरण करून नासुप्र बरखास्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.परंतु कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता, आस्थापना, पेन्शनची जबाबदारी अशा अनेक प्रश्नांवर अद्याप तोडगा निघ ...
गणेशोत्सवाला सुरुवात होताच वरुणराजाची कृपादृष्टी झाली आहे. मंगळवारी दुपारी २.४५ सुमारास मेघगर्जनेसह चांगला पाऊस झाला. तासभर शहराच्या विविध भागात जोराचा पाऊस झाला. ...
क्रिकेट सट्ट्याच्या व्यसनामुळे कर्जबाजारी झाल्याने एका ऑटोचालकाने गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारीदुपारी ४.३० वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर सावरबांधे ले-आऊट परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. ...
नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या रिच-३ अॅक्वा लाईनवर मंगळवारी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) परीक्षण केले. पहिल्या दिवशी हिंगणा मार्गावरील मेट्रो डेपो आणि लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली. ...
तक्रारकर्त्या ग्राहकाचे ३ लाख ५४ हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने न्यू वैष्णवी लॅन्ड डेव्हलपर्स अॅन्ड प्रोमोटर्सला दिला आहे. ...
एलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे ‘जॉईंट कमिशन इंटरनॅशनल’कडून (जेसीआय) सुवर्ण सील मान्यता प्राप्त करणारे मध्य भारतातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे, तर देशातील ३९ वे हॉस्पिटल असल्याची नोंद झाली आहे. ...
महापालिकेने आवश्यक विद्यार्थी मिळत नसल्याच्या कारणावरून मराठी माध्यमाच्या ८१ पैकी ३४ शाळा बंद केल्या होत्या. त्यापैकी तीन शाळा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्या आहेत. महापालिकेने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली. ...