आधीच्या सरकारमध्ये विधानपरिषद सदस्य असलेल्या पाटील यांनी पुण्यातून विरोध झाल्यानंतरही कोथरूडमध्ये निवडणूक लढवून विजय मिळवला. राज्यात भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार हे निश्चित मानले जावू लागले. मात्र शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजप पक्ष सत्तेपासून दुरावला. ...
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांमधील विद्युत मीटर उपअभियंता किंवा मिळकत व्यवस्थापक यांच्या नावे न घेता संबंधित पात्र गाळेधारकाच्या नावे घेण्यात यावे. ...