अंगणवाडी केंद्राला शासनाकडून आहाराचा पुरवठा करण्यात येतो. यात सहा महिन्याचे तीन वर्ष सर्वसाधारण व सहा महिने ते तीन वर्ष तीव्र कमी वजनाचे बालके तसेच गरोदर व स्तनदा माता यांचा समावेश आहे. सदर आहारात गहू, चवळी, मसूर डाळ, सोयाबीन तेल, हळद पावडर, मिरची पा ...
कत्तलीसाठी जाणाऱ्या १९ जनावरांची सुटका मोहाडी तालुक्यातील आंधळगाव परिसरात पोलिसांनी केली. दोन जणांना अटक करून त्यांच्याजवळून ३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
बंधाऱ्याचे निकृष्ट बांधकाम होण्यासाठी कंत्राटदार जेवढा जबाबदार आहे, तेवढेच जलयुक्त शिवार अभियानाचे अभियंते सुध्दा जबाबदार आहेत. दुर्गम भागातील बंधारे असल्याने या भागातील नागरिक तक्रार करणार नाही, ही बाब लक्षात घेऊन अभियंत्यांनी चिरीमिरी घेऊन कंत्राटद ...
तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी गावात स्मशानभूमी रस्ता आणि पुल बांधकामाची मुख्य समस्या आहे. नाल्यालगत असणाºया या स्मशानभूमित मृतदेह नेण्याकरिता रस्ता नसून अनेक दिवसांपासून गावकऱ्यांची फरपट होत आहे. या नाल्यात सदैव पाणी साचून राहत असल्याने तीन ते ...
सिव्हील लाईन्स येथील जैव विविधता भवनात महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत महाराष्ट्रातील फुलपाखरांना मराठीत नाव देण्यासह जैव विविधतेबाबतच्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. ...
वैनगंगा नदी पुलावर सकाळपासूनच एक महिला बसून होती. अनेक लोक नदीवर फिरण्याकरिता येतात, असे समजून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी तिला विचारणा केली नाही. मात्र ११.३० वाजताच्या सुमारास तिने नदी पात्रात उडी घेतली. ...
ठोक व्यापाऱ्यांकडून तर चिल्लर विके्रत्यांपर्यंत अगदी भेसळयुक्त खाद्य पदार्थ भेसळ होत असल्याने अनेकांना अंगावर पूरळ येणे तर काहींना अंगावर खाज सुटल्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. सणासुदीच्या दिवसांत तेलात पा ...
स्मशान घाटावर मृतदेह जाळण्यासाठी एकमात्र शेड आहे. तीन दशकांपूर्वी गावातील गौतमी महिला मंडळाच्या सदस्यांनी स्मशान घाटावर असलेली अडचण लक्षात घेऊन लोकवर्गणीतून सदर शेड उभारले होते. सदर शेड पडक्या अवस्थेत आहे. तीन दशकात गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढली. ...