२८ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत जलसंपदा विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार ४६९ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ३९.६२ टक्के पाणीसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ५८.२८ टक्के पाणीसाठा आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती दोन आठवड्यात चांगली सुधारली आहे. ...
आहाराच्या कमतरतेमुळे वयाच्या १८ व्या वर्षी तिचा वेग मंदावू नये, याचीही चिंता आहे. आहारासाठी समाजाचे पाठबळ लाभले तर माझी मुलगी अॅथ्लेटिक्समध्ये नाव कमवेल,असा विश्वास आहे. ...