रहिवाशांबाबत वस्तुस्थितीनुरुप माहिती जाणून घेण्याकरिता मंडळातर्फे उद्यापासून सुरू होणाऱ्या सर्वेक्षणाला रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी काल गोरेगाव येथे केले. ...
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत आरे आंदोलनाचे केसेस मागे घेतलात, आता नाणार आंदोलनाच्या केसेस पण परत घ्या, ते ही पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठीच लढत होते, अशी मागणी केली होती. ...
आधीचे मुख्यमंत्री विदर्भातील होते, म्हणून रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे. विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईचे आहेत. मात्र त्यांनी विदर्भातील रुग्णांसाठी येथील कक्ष पुन्हा कार्यान्वित करावे, अशी मागणी विदर्भवासियांकडून करण्यात येत आहे. ...
दोन्ही नेत्यांना मंत्रीपद मिळणार की, एका नेत्याला मिळणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र दोन चव्हाणांपैकी कोणत्या चव्हाणांना संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...