महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तयार करायला घेऊन जाहीर केलेल्या सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीवर आता हीरक महोत्सवी वर्ष येत असूनही गेल्या दशकभरात एका पैशाचीही सरकारने तरतूद केली नाही, याकडे पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. ...
काँग्रेसमधून कोणत्या आमदारांना संधी द्यावयाची, यासाठी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत. ...
संतोष शंकर डांगे (१४) रा. लासीना ता. जि. हिंगोली असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे तो शाळेत गेला होता. मात्र सायंकाळी घरी परतला नाही. त्याचे वडील व नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र संतोष कुठेही आढळला नाही. त्यामुळे त्या ...