श्वान दंशाचे प्रकरण वाढले आहे. एप्रिल २०१७ ते जून २०१९ या तीन वर्षात तब्बल २३ हजार ६८८ लोकांना श्वानदंश झाला. गेल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये ११ हजार ६३३ तर या वर्षी एप्रिल ते जून महिन्यात २ हजार १९५ लोकांना कुत्र्याने चावा घेतला आहे. ...
एम.एच.१२-क्यू-डब्ल्यू - ९२५५ क्रमांकाचा कंटेनर नागपूरकडे जात असताना महामार्गावर जांब बायपासवरील बहिरमबाबा टेकडीनजीक अॅक्सल तुटल्याने बंद पडला. या कंटेनरचा चालक मदत मिळविण्यासाठी लगतच्या गावात गेला असता अज्ञात व्यक्तींनी या कंटेनरचे कुलूप फोडून आतील ...
अॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अनिलकुमार बच्चू सिंग (५०) यांच्याविरुद्ध कोट्यवधी रुपयाच्या मुरुम चोरी प्रकरणात सबळ पुरावे आहेत अशी माहिती राज्य सरकारने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. ...
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वितरित आणि दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी बाराही विधानसभेत एकूण १७६ उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले. ...