अमरावती हिंगणघाट राज्य महामार्गावर भरधाव वाहने धावत असल्याचे निरीक्षण वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर आणि चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी नोंदविले. सबब, वन्यप्राण्यांच्या अपघातापासून बचाव होण्यासाठी अमरावती-चांदूर रेल्वे म ...
कुणाल यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बडनेरा शाखेत खाते आहे. त्यांनी कुणाल यांना श्याम चौकातील मुख्य शाखेत संपर्क करण्यास सांगितले. कुणाल यांनी मुख्य शाखा गाठून तेथील कॅश काऊन्टरवर जाऊन नोटा दाखविल्या. तेथील कॅशियरने नोटांची पडताळणी व वरिष्ठांच्या सल्ल ...
इर्विन चौकातील पुतळा परिसर आंबेडकरी अनुयायांनी ‘जब तक सूरज चांद रहेगा - बाबा तुम्हारा नाम रहेगा’ अशा घोषणांनी दणाणून सोडला. महामानवाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांचे लोंढे शहराच्या कानाकोपऱ्यातून तसेच जिल्ह्यातील विविध गावांमधून इर्विन चौकाकडे सकाळपास ...
मानेगाव सडक ते पालांदूर या रस्त्याचे रुंदीकरणाचे, डांबरीकरणाचे बांधकाम गुरढापर्यंत शिवालय कंपनीने कंत्राट घेतले आहे. हे बांधकाम मागील वर्षापासून सुरु असून अर्धवट बांधकाम झाले आहे. रस्त्यावर डांबरीकरणासाठी विविध ठिकाणी काळी गिट्टी घातली आहे. रस्त्याचे ...
राज्यमार्ग उखडल्यानंतर बाजूला कच्चा रस्ता बांधकाम चांगल्याप्रकारे केले जात नाही. माती, मुरुम टाकून तात्पूरता रस्ता बनविले जाते, पण त्यावर दररोज पाणी मारले जात नाही, या कारणाने रस्त्यावर धुरांचे साम्राज्य पसरलेले असते. या मार्गावर दिवसरात्र प्रचंड वाह ...