कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे घडलेल्या चार वर्षांच्या बालिकेचे अपहरण, अत्याचार व निर्घृण खूनाच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी आज सोमवारी कळमेश्वर व ब्राह्मणी येथे बंद घोषित केला आहे. ...
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अथवा त्याचे हैदराबादसारखे एन्काऊंटर करा, अशी मागणी करीत तालुक्यातील नागरिकांनी कळमेश्वर पोलीस स्टेशनसमोर कॅन्डल मार्च काढून निदर्शने केली. ...