भोसलेवाडी येथील सुसंस्कार शिक्षण मंडळ संचलित सुसंस्कार हायस्कूल, माझी शाळा, अभिनव बालक मंदिर या शाखा समूहाच्यावतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ...
स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रातील ४६ पोलिसांना या पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पथदर्शी प्रकल्प म्हणून राज्यातील १०० गावांमध्ये समूह गृहनिर्माण प्रकल्प (ग्रुप हौसिंग) राबवून स्मार्ट व्हिलेज साकारण्यात येणार आहेत. ...
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागांत मी अनेक ठिकाणी फिरलो. तिथे सरकारकडून वेळेत मदत मिळाली नसल्याच्या तक्रारी लोकांनी माझ्याजवळ केल्या. ...
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका राणे सैन्यात दाखल होणार आहेत. मेजर राणे शहीद होऊन ७ आॅगस्ट रोजी वर्ष पूर्ण झाले. कनिका यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. ...
कोणतेही प्रशिक्षण अथवा कोणताही अनुभव नसताना केवळ देशप्रेमाखातर १९५५ च्या गोवा मुक्ती संग्रामात सहभागी झालेल्या एका स्वातंत्र्यसैनिकाची तब्बल ३३ वर्षे पेन्शनसाठी धडपड सुरू आहे. ...
एक-दोनदा नव्हे तिसऱ्यांदा परतवाडा-अकोला मार्गावरील पर्यायी पूल वाहून गेला. अकोला महामार्गावरील सावळी-दातुरा येथे हा प्रकार घडला. मंगळवारी दिवसभर हा पूल तयार करण्यात आला होता. नदीचा पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही जीवघेणा प्रवास कराव ...
शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेली उघड्यावरील मांस विक्री श्वानांना आकर्षित करीत आहे. मांस खाण्यासाठी श्वान झुंबड करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मांस खाणाऱ्या श्वानांमध्ये शिकारी वृत्ती वाढत असल्याचे प्राणीप्रेमींनी स्पष्ट ...