या प्रदर्शनात पांढुर्णा केंद्रातील १८ शाळांनी सहभाग घेतला. त्यांचे साहित्य प्रदर्शनात मांडण्यात आले. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी, अशा दोन गटात विभागून साहित्याची मांडणी करण्यात आली होती. जी.डी. कैटिकवर यांच्याहस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी शा ...
पाणी वितरणासोबतच देयक वितरणाचेही नियोजन कमालीचे कोलमडले आहे. काही भागात चार दिवसांआड, काही ठिकाणी पाच दिवसानंतर तर काही परिसरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. एकीकडे या विभागाकडून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, असा दावा केला जातो. प्रत्यक्षात ...
नगरविकास व अर्थ व नियोजन खात्याच्या निर्णयप्रक्रियेत अडकून पडली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी १८ कोटींच्या सदर प्रस्तावाला मान्यता देऊन दोन वर्षांपूर्वी शासनाकडे मंजुरीकरिता पाठविला आहे. याकरिता मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, ...
शेतकऱ्यांना फक्त हेक्टरी ११ हजार ७०० रुपयांचा लाभ मिळाला. विमा परतावा कमी मिळाल्याबाबत संत्राउत्पादकांमध्ये असंतोष आहे. कमी पावसाची नोंद असतानाही शेतकऱ्यांना नोंदीनुसार विम्याच्या रकमेत कपात करण्यात आली. यामुळे सदर शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...
मेळघाटातील चिखलदरा, माखला, घटांग आणि गुगामल नॅशनल पार्कमध्ये रात्रीचे तापमान ११ अंश सेल्सीअस नोंदविले गेले आहे. पुढील तीन दिवस हे असेच तापमान कायम राहण्याची वा त्याहून कमी होण्याची शक्यता वर्तविल्या गेली आहे. चिखलदरा आणि माखला समकक्ष उंचीवर असल्यामुळ ...
विधान भवनातील मंत्रिपरिषद सभागृहात अमरावती जिल्ह्याच्या विविध विकासकामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार यशोमती ठाकूर, सुलभा खोडके, बच्चू कडू, रवि राणा, देवेंद्र भुयार, राजकुमार पटेल, प्रताप अडसड, ...
मध्यप्रदेशातील देवास येथील बालाजी फॉस्पेट या कंपनीतून ते खत आणल्याची माहिती ट्रकचालक कैलास उजवारे (३५, रा. गुजरखेडी, जि. खंडवा) याने दिली. मात्र, त्याच्याकडे आवश्यक कागदपत्र नसल्याने तो ट्रक पोलीस ठाण्यात नेण्यात आला. तो ट्रक ज्ञानपुरी गोस्वामी (रा. ...
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ९ हजार ५३३ हेक्टरवरील धान पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने दिला आहे. तर याचा ३० हजारावर शेतकऱ्यांना फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने हेक्टरी मदत जाहीर केली आहे. मात्र पाखड झालेले धान शास ...
मध्यभारतातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि बैद्यनाथ कंपनीचे संचालक प्रणव सुरेशकुमार शर्मा (रा. बैद्यनाथ हाऊस, चिडणीस मार्ग, सिव्हील लाईन) यांची त्यांच्याच संपर्कातील व्यक्तींनी तब्बल ४० लाखांनी फसवणूक केली. ...