लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
'तुम्ही आमची बाजू ऐकायला पाहिजे होती..; संतोष देशमुखांच्या मुलीने नामदेव शास्त्रींना ऐकवले - Marathi News | Santosh Deshmukh Case: 'You should have heard our side'; Vaibhavi Deshmukh to Namdev Shastri | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तुम्ही आमची बाजू ऐकायला पाहिजे होती..; संतोष देशमुखांच्या मुलीने नामदेव शास्त्रींना ऐकवले

Santosh Deshmukh Case : दिवंगत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय आणि मुलगी वैभवीने आज भगवान गडावर महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली. ...

"संजय शिरसाट काय म्हणतात त्याला काही महत्त्व नाही"; शिवसेना नेत्यांच्या समेटावर योगेश कदमांचे विधान - Marathi News | Minister Yogesh Kadam said that what Sanjay Shirsat says is not important in the Mahayuti. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय शिरसाट काय म्हणतात त्याला काही महत्त्व नाही"; शिवसेना नेत्यांच्या समेटावर योगेश कदमांचे विधान

मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचे विधान केल्यानंतर मंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली. ...

२२ वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यासाठी सोसायटी संघाचे मानवी साखळी आंदोलन - Marathi News | Society human chain movement for a road that has been stalled for 22 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२२ वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यासाठी सोसायटी संघाचे मानवी साखळी आंदोलन

डीपी रस्ता परिसरातील ४० सोसायटीमधील शेकडो सदस्यांच्या वतीने मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. ...

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याची चूक पडली महागात; भरावा लागला तब्बल ६० लाखांचा दंड    - Marathi News | The mistake of throwing garbage in a public place turned out to be costly; Had to pay a fine of Rs. 60 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याची चूक पडली महागात; भरावा लागला तब्बल ६० लाखांचा दंड 

कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने सर्वाधिक ९ लाख १९ हजार २५८ रुपयांचा दंड वसूल केला ...

संतोष देशमुखांचे कुटुंब भगवान गडावर पोहोचले, सर्व पुरावेही दाखवले; नामदेवशास्त्री म्हणाले... - Marathi News | late santosh deshmukh family with dhananjay deshmukh and vaibhavi deshmukh meet bhagwangad mahant namdev shastri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतोष देशमुखांचे कुटुंब भगवान गडावर पोहोचले, सर्व पुरावेही दाखवले; नामदेवशास्त्री म्हणाले...

Late Santosh Deshmukh Family Meet Bhagwangad Mahant Namdev Shastri: वैभवी देशमुख, धनंजय देशमुख यांनी भगवान गडावर जाऊन महंत नामदेवशास्त्री यांची भेट घेतली. पुरावे दाखवले आणि गाऱ्हाणे मांडले. ...

Pooja Khedkar Case Updates : IAS पूजा खेडकर प्रकरणात नवा ट्विस्ट..! पालकांच्या संपत्तीचा होणार खुलासा ? - Marathi News | Pooja Khedkar Case Updates Information sought about Pooja Khedkar parents assets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IAS पूजा खेडकर प्रकरणात नवा ट्विस्ट ...! पालकांच्या संपत्तीचा होणार खुलासा ?

अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाचे नोंदणी महानिरीक्षकांना पत्र ...

“नामदेवशास्त्रींनी जातीयवादाचा नवा अंक दिला, धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे...”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil criticized bhagwangad mahant namdev shastri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नामदेवशास्त्रींनी जातीयवादाचा नवा अंक दिला, धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे...”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे तिथेही जातीयवाद होऊ शकतो, याचा नवीन अंक पाहायला मिळत आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. ...

मेट्रोसह ‘जायका’ला गत; केंद्रीय अर्थसंकल्पात ९३० कोटींची तरतूद - Marathi News | JICA gets a go with Metro; Provision of Rs 930 crore in Union Budget | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोसह ‘जायका’ला गत; केंद्रीय अर्थसंकल्पात ९३० कोटींची तरतूद

स्वारगेट ते कात्रज आणि पिंपरी ते निगडी विस्तारित मार्गाला ६९९, तर नदी संवर्धनासाठी २२९ काेटी ...

“माझ्या वडिलांवर झालेले वार दिसले नाहीत का”; वैभवी देशमुखांचा नामदेवशास्त्रींना सवाल - Marathi News | vaibhavi santosh deshmukh replied bhagwangad mahant namdev shastri on his statement on beed case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझ्या वडिलांवर झालेले वार दिसले नाहीत का”; वैभवी देशमुखांचा नामदेवशास्त्रींना सवाल

Vaibhavi Santosh Deshmukh News: माझ्या वडिलांवर किती घाव झाले, ते त्यांना दिसले नाहीत का, अशी विचारणा वैभवी देशमुख यांनी केली. ...