सामुहिक वंदेमातरम या कार्यक्रमासाठी नागपुरात आलेले सिने कलावंत व खासदार सनी देओल यांनी बुधवारी सकाळी रेशिमबागेतील स्मृती मंदिराला भेट देऊन, डॉ. हेडगेवार यांचे दर्शन घेतले. ...
राणे सध्या भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत खासदार असून त्यांनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राणे यांना युतीकडून किती जागा मिळणार हे अद्याप निश्चित नसलं तरी राणे यांनी तयारी सुरू केली आहे. ...
राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतीच्या संगणकपरिचालकांचे १९ ऑगस्ट पासून कामबंद आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र आयटी महामंडळात सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. ...