खासगीकरणाच्या विरोधात आयुध निर्माणीचे कर्मचारी आंदोलनात उतरले असून देशव्यापी संपात येथील जवाहरनगर आयुध निर्माणीचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी ९५ टक्के कामगार संपावर गेल्याने काम पूर्णत: ठप्प झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोल ...
स्व.वैजयंती खरे व स्व.सुमन सराफ प्रतिष्ठानच्यावतीने स्वातंत्रिदन व रक्षाबंधनाचे निमित्त साधून एरंडी या नक्षलग्रस्त गावात गोंदिया पोलीस व ग्रामस्थांच्या सहकार्याने एक अतुट नाते निर्माण करण्याचा योग रक्षाबंधनाने जुळुन आला. ...
तालुक्यातील ग्राम हिवरा येतील कृषी विज्ञान केंद्रात १३ वी शास्त्रीय सल्लागार समितीची सभा उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी अकोला येथील डॉ. प.जे. कृषी विद्यालयाचे संचालक डॉ.डी.एम.मानकर होते. ...
अजानत्या मिसरूड न फुटलेल्या वयात लाजलज्जा वेशीवर टांगून केलेल्या नको त्या कृत्यांचा परिणाम इतरांवर होतो. शालेय व किशोरवयीन मुलांच्या हल्लीच्या कृत्यांमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. शहरी फॅड आता खेडेगावातही पोहोचल्याने मायबापांची धाकधूक वा ...
वेतनाच्या मागणीला घेऊन आंदोलन करीत असलेल्या महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाला मंगळवारी (दि.२०) हिंसक वळण आले. आंदोलनातील शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्या कार्यालयात तोडफोड केली. ...
पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून काहींनी दुचाकीने जात असलेल्या तरुणावर आकस्मिक हल्ला चढविला. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची भरदिवसा निर्घृण हत्या केली. ...
नराधमाने सासरी जाऊन साळीच्या एक महिन्याच्या बाळाच्या पोटावर चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. ही हृदयद्रावक घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बखारी येथे घडली. ...