येथील डॉ. रविदत्त कांबळे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याने त्यांच्या दवाखान्याची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली असून बुधवारी परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. ...
आजच्या काळात नैतिक शिक्षणाचे पतन होत आहे. अशा परिस्थितीत महात्मा गांधी यांचा नैतिक शिक्षणाचा विचार आज अत्यंत प्रासंगिक आहे. गांधीजींनी सर्वधर्म समानतेचा विचार मांडला होता. तो अमलात आणण्याकरिता कार्य करण्याची गरज आहे, असे मत केरळच्या साहित्यिक प्रो. क ...
गावातील गरजूंना स्वस्त दरात आवश्यक ते धान्य पुरवठा करण्यासाठी गावोगावी स्वस्त धान्य दुकानाची निर्मिती करण्यात आली आहे. पण, या दुकानातून धान्य वाटपामध्ये गैरप्रकार वाढल्याने काहींना लाभापासून वंचित राहावे लागत होते. हा गैरप्रकार टाळण्यासाठी शासनाने पॉ ...
शिक्षण व शिक्षकांच्या आश्वासित आणि मान्य मागण्यांची पूर्तता व अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनतर्फे शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांना निवेदन देण्यात आले. ...
विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील संगणक परिचालक संपावर गेले. यामुळे तालुक्यातील ११९ ग्रामपंचायती आॅफलाईन झाल्या आहेत. पुसद तालुका संगणक परिचालक संघटनेने संप पुकारला आहे. ...
मोकाट जनावरांमुळे यवतमाळचे रस्ते जाम झाले आहेत. कुठल्याही रस्त्यावर जा, तुम्हाला मोकाट जनावरे दिसतीलच. अशा स्थितीत वेगाने वाहन चालवले तर अपघात होणारच. याचा अनुभव वाहनचालकांना दररोज येत आहे. नगरपरिषद प्रशासन मात्र उपाययोजना करण्यासाठी तयार नाही. ...
विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्याचे निश्चित मानले जाते. ही जागा जिंकल्यामुळे राष्ट्रवादी या जागेसाठी आग्रही आहे. तर हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून लढण्यासाठी तयारीला लागले आहे. परंतु, राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला देण्यास नकार दिल् ...