पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी घटनेचे गांभीर्य पाहता प्राथमिक चौकशीनंतर दर्यापूरचे ठाणेदार दीपक वानखडे तसेच जमादार सागर नाठे व मंगेश अघडते यांना तडकाफडकी पोलीस नियंत्रण कक्षात अटॅच केले. ...
दररोजप्रमाणे वर्ग सुरू झाले. यादरम्यान महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये काही कारणांवरून अजिंक्य व सदर मुलीचा वाद सुरु झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर अजिंक्यने तिला थापडा व बुक्क्यांनी मारहाण करणे सुरु केले. ...
देशातील ४१ आयुध निर्माणीचे खासगीकरण केंद्र सरकारने करण्याचा घाट घातला आहे. त्याला विरोध म्हणून महिनाभरापासून स्थानिक पातळीवर विविध स्वरुपाचे आंदोलन करण्यात येत आहे. परंतु यात कोणताही तोडगा निघाला नाही. परिणामी राष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनेने संपा ...
गोंदिया जिल्ह्यातून एका कारमध्ये भरून दारूच्या बाटल्या येत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर देसाईगंज ठाण्याचे पथक सिंधी भवनजवळील मार्गावर सापळा लावून बसले होते. ...
लॉयड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमीटेडच्या या लोहखनिज प्रकल्पासाठी कोनसरी येथील जागा दोन वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आली होती. सदर कंपनीला एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरील जागा लोहखनिज काढण्यासाठी सरकारने लिजवर दिली आहे. ...
येथील पाटबंधारे व पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी असलेल्या शासकीय वसाहती पूर्णपणे कोलमडलेल्या आहेत. या वसाहती राहण्यास अत्यंत धोकादायक असून पुनरुज्जीवित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ...
विदर्भात अन्य शहरांच्या तुलनेत नागपुरात लहान-मोठी ३० पेक्षा जास्त मंडळे आहेत. या सर्व मंडळातर्फे दहीहंडी उत्साहात साजरा करण्यात येते. दहीहंडी फोडण्यापेक्षा थरावर थर लावण्याची मोठी स्पर्धा असते. पथक या उंचीवर न पोहोचल्यास थर कमी करण्यात येतो. ...