फुले-शाहू-आंबेडकरांचे पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची देशात ओळख आहे. तरीही अत्र-तत्र-सर्वत्र अंधश्रद्धादि जादूटोण्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. अंधश्रद्धेतून छोट्या बाळांपासून तर वृद्धांपर्यंत आणि स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. ...
मारबत आणि बडग्या उत्सवात सहभागी होण्याची हौस सकाळपासून निर्माण झालेल्या दमटपणावर आणि त्यानंतर बरसलेल्या तुफान पावसावरही भारी पडली. देश-विदेशातील पाहुण्यांसह लाखाच्या घरात नागपूर व विदर्भातील नागरिकांनी या महोत्सवात जल्लोषात सहभाग घेतला. ...
‘बँकेच्या संचालकांना सत्ताधारी भाजप नेत्याचे पाठबळ व आता या संचालकांचे अमरावतीच्या एजंसीला पाठबळ’ असे हे नोकरभरतीतील भ्रष्टाचाराचे सूत्र असल्याचे सांगितले जाते. वरपर्यंत तक्रारी करणाऱ्यांचे ‘रिमोट’ आपल्या हाती ठेवणाऱ्या एका ‘अनुभवी’ संचालकाला ‘खूश’ क ...
दूध क्रांतीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी सधन होऊन अर्थव्यवस्था विकसित होईल. त्यामुळे या भागातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. ...
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला अंतिम मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार येथील कामांना गती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संग्रहालयातील विकास कामांची पाहणी वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी केली. ...
जिल्हा परिषद बरखास्त झाल्यानंतर आता संपूर्ण जबाबदारी ही अधिकाऱ्यांवर आली आहे. परंतु अधिकाऱ्यांवर वाढत्या कामाचा व्याप, बैठका आणि इतरही विषयांचा असलेला ताप यामुळे लाभाच्या योजना रखडत असल्याचे बोलले जात आहे. ...
महाराष्ट्रात एक लाख रुपयापर्यंत मालवाहतुकीवर ‘ई-वे’ बिल नाही. इतर राज्यांत ई-वे देयकासाठी ५० हजार रुपयापर्यंतच्या पुरवठा मूल्याचा माल, अशी मर्यादा असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. ...
महापालिकेच्या परिवहन विभागाच्या आपली बसच्या ताफ्यात इलेक्ट्रिकवर संचालित पाच ‘तेजस्विनी बस ’दाखल झाल्या आहेत. आठवडाभरात या बसचे लोकार्पण होणार आहे. ...