मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी हायटेंशन लाईनजवळील ३६४२ अवैध बांधकामांसंदर्भात पुन्हा एक प्रभावी आदेश जारी केला. ही अवैध बांधकामे पाडण्याचा अॅक्शन प्लॅन सादर करण्यात यावा असे या आदेशाद्वारे महापालिकेला सांगण्यात आले. ...
नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांतील किती आरोपींचा मृत्यू झाला आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला केली. ...
महापालिकेतील प्रमुख लेखा व वित्त अधिकारी पदावरून मदन गाडगे दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर अद्याप या पदावर पूर्णवेळ लेखा व वित्त अधिकारी मिळालेला नाही. ...
सप्टेंबर महिना लागताच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण जलाशये ओव्हरफ्लो झाली. नागपुरात वर्षभरात जितका पाऊस होतो. त्याची सरासरी आताच ओलांडली . आतापर्यंत नागपुरात १०८१.७ मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. ...
जी. एस. महाविद्यालयाचा विद्यार्थी राहुल तिवारी याच्या मृत्यूचा सखोल तपास करण्यात यावा अशा विनंतीसह वडील राधारमण तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...