नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत एकूण ४४५ अर्जाची उचल करण्यात आली. राजुरा, ब्रह्मपुरी, वरोरा, चिमूर मतदारसंघातून एकूण सहा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले आहे. एकूण १९९ व्यक्तींनी ४४५ अर्जाची उचल केली आली आहे. ...
उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आले. याची दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह नासुप्र, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, महामेट्रो व एमएसईडीसीएल यांच्यासह विविध विभा ...
काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत पश्चिम नागपूरसाठी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह गिरीश पांडव (दक्षिण नागपूर) व राजू पारवे (उमरेड) यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. ...
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघातून ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. तर आजपर्यंत ६८० उमेदवारी अर्जाची उचल करण्यात आली आहे. ...
सत्र न्यायालयाने रॅप गायक हिरदेश सिंग ऊर्फ यो यो हनीसिंग याला कार्यक्रमाकरिता ३० नोव्हेंबरपर्यंत हाँगकाँग, चीन, दुबई व थायलंड येथे जाण्याची सशर्त परवानगी दिली आहे. ...
काटोल-तिष्टी-सावनेर मार्गावरील खड्ड्यांमुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पुलाच्या संरक्षक भिंतीवर धडकली. त्यात बसमधील ४० प्रवासी जखमी झाले असून, त्यात लहान मुलांसह १५ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. ...