लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राणा जगजितसिंह यांच्या एंट्रीने आमदार चव्हाणांचा मार्ग खडतर - Marathi News | Maharashtra vidhansabha election 2019 tuljapur assembly constituencies report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणा जगजितसिंह यांच्या एंट्रीने आमदार चव्हाणांचा मार्ग खडतर

मतदारसंघाचा आढावा घेतला तर, तुळजाभवानी तीर्थ क्षेत्राचा म्हणावा तितका विकास झाला नाही. ...

नागपुरात अवतरले १५० गांधीजी; देशातील पहिला उपक्रम - Marathi News | 150 Gandhiji appears in Nagpur; The country's first venture | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अवतरले १५० गांधीजी; देशातील पहिला उपक्रम

महात्मा गांधीजींच्या वेशातल्या तब्बल १५० विद्यार्थिनी आणि कस्तुरबा गांधी यांच्या पेहरावातल्या १३ विद्यार्थिनींनी बुधवारी नागपुरात स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास साकारला. ...

अशोक चव्हाणांना विधानसभा न लढविण्याचा सल्ला देणारे तावडे उमेदवारीच्या शोधात ! - Marathi News | Tawde advises Ashok Chavan not to contest the assembly! now Tawade in trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाणांना विधानसभा न लढविण्याचा सल्ला देणारे तावडे उमेदवारीच्या शोधात !

लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता त्याची पुन्हा पुनरावृत्ती होणार असून,चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये असे तावडे म्हणाले होते. ...

काँग्रेसचे 'पृथ्वीअस्त्र' भयभीत होऊन पळाले, शेलारांचा चव्हाणांना टोला - Marathi News | ashish shelar criticizes prithviraj chavan against udayanraje bhosale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसचे 'पृथ्वीअस्त्र' भयभीत होऊन पळाले, शेलारांचा चव्हाणांना टोला

'भाजपचे विरोधक सारे गारद झाले' ...

शिवसेनेने उचलला भाजपमधील आयारामांच्या पाहुणचाराचा भार ! - Marathi News | Shiv Sena has taken charge of hospitality of BJP leader who came from NCP and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेने उचलला भाजपमधील आयारामांच्या पाहुणचाराचा भार !

शिवसेना-भाजप युती गेल्या कित्येक दिवसांपासून रेंगाळली होती. अखेर उभय पक्षांनी युतीची कोंडी फोडून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विरोधकांना तगडे आव्हान मिळणार आहे. ...

Vidhan Sabha Election 2019; नागपुरात सुधाकर कोहळे समर्थक उतरले रस्त्यावर - Marathi News | Supporters of Sudhakar Kohle landed on the road in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Vidhan Sabha Election 2019; नागपुरात सुधाकर कोहळे समर्थक उतरले रस्त्यावर

दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने सुधाकर कोहळे यांना डावलून मोहन मते यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी आपल्या रोषाला वाट करून दिली. ...

काँग्रेसने गांधी चरित्राचे आत्मचिंतन करून कार्य केल्यास त्यांचे भविष्य चांगले - Marathi News | If Congress acts with contemplation of Gandhi character, his future will be good | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काँग्रेसने गांधी चरित्राचे आत्मचिंतन करून कार्य केल्यास त्यांचे भविष्य चांगले

काँग्रेसने गांधी चरित्राचे आत्मचिंतन करून तसूभर जरी काम केल्यास काँग्रेसचे भविष्य चांगले राहील, अशी टीका पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ...

Vidhan Sabha 2019: 'राज ठाकरे, जयंत पाटलांनी तिकिटाची ऑफर दिली, पण...!'; मेधा कुलकर्णी झाल्या भावुक - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Disappointed Medha Kulkarni to campaign for Chandrakant Patil in Kothrud Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: 'राज ठाकरे, जयंत पाटलांनी तिकिटाची ऑफर दिली, पण...!'; मेधा कुलकर्णी झाल्या भावुक

चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यानं कोथरुडमध्ये रंगलं राजकारण ...

पक्षप्रवेश न करताच कणकवलीतून नितेश राणेंना मिळणार भाजपाचा एबी फॉर्म - Marathi News | BJP's AB form will get Nitish Rane from Kankavali without party's entry? | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पक्षप्रवेश न करताच कणकवलीतून नितेश राणेंना मिळणार भाजपाचा एबी फॉर्म

गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ...