ज्या वचनात सच्चेपणा असतो, त्यात मंत्राचे सामर्थ्य असते. महात्मा गांधी यांच्याबद्दल तरी हेच लागू पडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत तथा लोकमतचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांंनी केले. ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी योजिलेल्या सर्व क्लृप्त्या म्हणजे युद्धनीतीचा एक मंत्रच असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेता आणि शिवव्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी आज येथे केले. ...
दक्षिण नागपुरातून उमेदवारी न दिल्यामुळे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. अन्याय झाल्याच्या नाराजीतून कोहळे यांनी बुधवारी दुपारी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थानच गाठले. ...
दुसऱ्याचे कागदपत्र देऊन एक युवक सैन्यात भरती झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हे प्रकरण पुढे आले. कामठी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
आमला पॅसेंजरच्या कोचमध्ये एका व्यक्तीने गळफास घेतल्याची घटना नागपूर रेल्वेस्थानकाच्या वॉशिंग यार्डात बुधवारी दुपारी उघडकीस आली असून या घटनेमुळे रेल्वेस्थानकावर खळबळ उडाली आहे. ...