बाळासाहेब मांगूळकर हे कोणत्या एका पक्षाचे उमेदवार नसून ते सर्वसामान्यांचे उमेदवार आहेत. ते या मातीशी समरस झाले आहेत. त्यांना निवडून आणूनच आपण दिवाळी साजरी करूया, असे भावनिक आवाहन माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. ...
आपला भाजप-सेना नेतृत्वावर कुठलाच राग नसल्याचे स्पष्ट करून अॅड. आशिष जयस्वाल यांनी रामटेक मतदारसंघातून आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. ...
राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेते बाहेर काढून आणि सत्ताधारी पक्षातील नाराजांना घेऊन उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, हेच नेते निवडून आल्यानंतर पक्षासोबत राहतील का, याची खात्री मिळणे अशक्य आहे. ...