निवडणूक प्रक्रियेविषयी तपशीलवार माहिती व संदर्भासाठी माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्यावतीने तयार करण्यात आलेली ‘संदर्भ आणि दिशा’ माहिती पुस्तिका प्रसार माध्यम प्रतिनिधी आणि संबंधितांना अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार य ...
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ६३ व्या सोहळ्यानिमित्त दीक्षाभूमी येथे उपस्थित राहणाऱ्या लाखो अनुयायांसाठी आवश्यक सुविधा प्राधान्याने पूर्ण करतानाच संपूर्ण परिसर स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शासकीय यंत्रणेला दिल्या. ...
गुरुवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि गिरीश पांडव यांनी उमेदवारी अर्ज भरला. शक्तिप्रदर्शनही केले. पण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थिती पुन्हा एकदा गटबाजीचे संकेत देऊन गेली. ...
दक्षिण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांनी गुरुवारी ढोलताशांच्या निनादात जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज सादर केला. ...
राजकारणात काही तरी काम करून विधानसभेची उमेदवारी मिळवावी, असा पायंडा पाडताना रोहित आणि धीरज यांनी मिनी मंत्रालयातून थेट विधानसभेच्या रणांगणात कूच केली आहे. ...
वैजापूर तालुक्यात मागील दोन वर्षात भाजपचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. पंचायत समिती, नगर परिषदसह जिल्हा परिषदेत मोठ्या संख्येने सदस्य देण्यात भाजपला यश आले. या यशाच्या बळावर जाधव यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. ...