उद्धव यांच्यासमोर आपली बाजू व्यवस्थीत मांडण्यासाठी कमी वेळ मिळाला. अधिक वेळ मिळाला असता तर आपण आपली बाजू योग्यरित्या मांडली असती. कदाचित उमेदवारी मागे घेतली असती, असंही सावंत म्हणाल्या. ...
प्रमुख दावेदारांनी माघार घेतल्याने पवार यांचा मार्ग काही प्रमाणात सुकर झाला आहे. पवार यांच्यासमोर काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार बसवराज पाटील यांचे आव्हान आहे. ...
राणे यांच्या भाजप प्रवेशाला भाजपमधून काही प्रमाणात विरोध आहे. त्यामुळे हा गट शिवसेनेला मदत करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत नितेश राणे यांच्यासमोर खडतर आव्हान असले तरी नारायण राणे यांचे मतदार संघातील वजन त्यांच्या विजयासाठी फायदेशीर ठरू शकते. ...
जिल्ह्यातील आठ मतदारसंघांमध्ये २१ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतून ४२ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे १०९ उमेदवार कायम असून, त्यांच्यात आमदारकीची टशन रंगणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र मागे घेण ...