यावेळी रवि राणा यांनी विकासकामांचा लेखाजोखा मांडला. राजकमल चौक ते यवतमाळ टी-पॉइंटपर्यत ५५ कोटी निधीतून सिमेंट रस्ते निर्मिती, चौपदरीकरण, बडनेरा पोलीस ठाणे ते शासकीय विश्रामगृह, अडीच कोटींतून सिमेंट रस्ता, सावता मैदान येथे आठ कोटींतून सांस्कृतिक भवन, ...
विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसेतसे पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी उमेदवारांचे विविध घटकही प्रचारात सहभागी होत आहेत. यामध्ये महिला मंडळ, बचत गट, युवक मंडळ, किरकोळ व्यावसायिक व अन्य मंडळी आपापल्या उमेदवारांंना पाठिंबा देऊन प्रचाराची जबाबदारी सा ...
धानाला तीन हजार रुपये भाव आणि ५०० रुपये बोनस देण्याची ग्वाही देत नाना पटोले म्हणाले, गोसेखुर्दच्या माध्यमातून सिंचनाच्या सोयी विस्तृत केल्या जाणार, राज्यात दोन लाख ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देणार, ज्यांना नोकऱ्या नाही अशा सुशिक्षितांना पाच हजार रुपये ...
साकोली तालुक्यात आयोजित प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते. बोळदे, सालई, सिरेगावटोला, सानगडी, विहिरगाव, सासरा, कटंगधरा, साखरा, शिवनीबांध, झाडगाव येथे त्यांनी मतदारांच्या भेटी घेवून आपली भुमिका स्पष्ट केली. उमदेवार डॉ. फुके यांचे प्रत्येक गावात जल्लोषात स ...
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे तुमसर विधानसभेचे उमेदवार राजू कारेमारे यांच्या प्रचारार्थ तुमसर तालुक्यात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मांडेसर, धोप, बघेडा, आष्टी, सिहोरा, देव्हाडी येथे खासदार प्रफुल्ल पटेलांनी सभा घेतली. यावेळी उमेदवार राजू कारेमोरे, ...