महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणात हे सरकार पूर्ण नापास झाले आहे, असा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी शुक्रवारी केला. ...
संविधानाचे रक्षणकर्ता एकमेव काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन उत्तर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी यशोधरानगर येथील जाहीर सभेत केले. ...
परत सत्तेत आलो तर ‘कलम ३७०’ लागू करू, अशी घोषणा राहुल गांधी यांनी दोन दिवसात करून दाखवावी, असे आव्हानच देशाचे गृहमंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले. ...
सैन्यदलाने गुरुवारी पार्कवरील तोफांचा ताबा आपल्याकडे घेतला होता, मात्र त्या ऐतिहासिक तोफा पुरातत्त्व विभागाकडे सोपविल्या. त्या चारही तोफा आता मध्यवर्ती संग्रहालयामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. ...
वैज्ञानिक आपल्या संशोधनाच्या माध्यमातून समाजाच्या उद्धारासाठी काम करतात. हाच विचार समाजाच्या प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी कोलकाता येथे ५ नोव्हेंबरपासून ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. ...