समाजात प्रकाश टाकणाऱ्या आणि चिमुकल्यांच्या निरागस चेहºयावर आनंदाचे क्षण देणाºया त्या दानशूर व्यक्तीचे नाव आहे आशिष बारेवार. ते गोरेगाव नगर पंचायतच्या नगराध्यक्ष पदावर आरुढ आहेत. समाजाविषयी, अवतीभवती वावरणाºया लोकांविषयी आसक्ती असली की अनेक अभिनव उपक् ...
ग्रामीण भागात प्रामुख्याने केली जाते. या पूजेला सर्व गावातील गोमाता, गाय, बैलांचे शेण गोळा करून गावातील आकरावर मध्यभागी जमा होतात. या शेणामध्ये जिवंत कोंबडीचे पिल्लू ठेवले जाते. त्यानंतर मातीचे बैल, गाय, म्हैस, शेळी प्राणी तयार करून गोवर्धन पूजेच्या ...
खरीपातील धान पिकाला जोरदार फटका बसला आहे. हलके व मध्यम प्रजातीचे धान काही ठिकाणी निसवून कापणीच्या स्थितीत आहे. तर काही ठिकाणी उशीरा लागवड केलेले धान पीक अतिवृष्टीमुळे सडले. पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. ...
ऐन दिवाळीच्या दिवशीदेखील शहरात अक्षरश: पावसाळी वातावरण होते. सायंकाळी तर ऐन मुहूर्तावर पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेकांच्या उत्साहावर पाणी पडले. मात्र यातूनही समोर येत आतषबाजी करतानादेखील लोक दिसून आले. ...
चिखलाच्या ठिकाणी एलएडी आणि डीजेचे इलेक्ट्रीक कनेक्शन जोडत असताना जोरदार करंट लागल्याने पंकज दिगांबर सातपुते (वय ३५, रा. त्रिमूर्तीनगर, गुडधे ले-आऊट) यांचा करुण अंत झाला. ...
रस्त्यावर लावलेले शुभेच्छा फलक फाडण्याच्या कारणावरून कुख्यात गुन्हेगाराच्या टोळीने एका तरुणाची भीषण हत्या केली. ऐन दिवाळीच्या रात्री घडलेल्या या घटनेमुळे हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्रीपासून प्रचंड तणावाचे वातावरण होते. ...