ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, उडीद, तूर, संत्रा पालेभाज्या आदी पिके नेस्तनाबूत झाले. या नुकसानामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. एकीडके दिवाळी, तर दुसरीकडे पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान या ...
शहरातील सर्व भागातील कचरा उचलला जावा, यासाठी ४७२ वाहने लावली जाणार आहे. या वाहनांचे ‘रोड मॅप’ निश्चित करण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी गुरुवारी बैठकीत दिले. ...
मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनीच्या संचालकांनी अल्पावधीतच मालामाल बनविण्याचे स्वप्न दाखवून अनेकांना कंगाल केले. कोट्यवधी रुपये हडपून कंपनीचे संचालक पळून गेल्याने संबंधितांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. ...
राज्य सरकारने सप्टेंबर २०१९ पर्यंत नागपूर शहरातील १० हजार झोपडपट्टीवासी कुटुंबांना मालकी पट्टे वाटप करण्याचे निर्धारित केले होते. परंतु ऑक्टोबर संपला तरी जेमतेम तीन हजार झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे देण्यात आले. ...
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४४ व्या जयंतीचे औचित्य साधून भल्या सकाळी गुलाबी थंडीत झालेल्या या रॅलीत विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अनेकांनी सहभाग नोंदविला. न्यायमूर्ती, पोलीस आयुक्तांसह तरुणाईही धावली. ...
राज्यातील १८ लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळाली असली तरी राज्यातील मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात आली नाही. मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगार हे हंगामी कामगार असून काही जिल्ह्यात व ...
सदर मार्गावर रस्त्याच्या जवळपास दोन ते अडीच फूट रूंदीचे व दीड फूट खोलीचे मोठे खड्डे पडले आहेत. अपघातात एखाद्या नागरिकाचा बळी गेल्यानंतर प्रशासन या रस्त्याची दुरूस्ती करणार आहे काय, असा सवाल या भागातील नागरिक करीत आहेत. अंकिसा गावाच्या सुरूवातीला असले ...
निवडणुकीच्या थकव्याने प्रशासकीय अधिकारी सध्या दिवाळीच्या सुट्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळेच मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस शेतातील पीकांचे नुकसान करीत असतानाही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तातडीने निघू शकले नाही. एकीकडे निवडणूक निकाल लागताच दुस ...
राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणूक संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला असला तरी निवडणुका या हिवाळी अधिवेशानानंतर होतील, अशी शक्यता आहे. ...