योगेश शिवाजी कुंबलवाड (२३) असे मृत युवकाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी चातारी येथील बसस्थानक परिसरात योगेश हा आरोपी राजू उर्फ मारोती साहेबराव भोयर (२३) याला पैसे मागण्यासाठी गेला होता. दोघांमध्ये प्रथम बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. हाणा ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षाचा कार्यकाळ चार महिन्यांपूर्वीच संपला आहे. त्यांना विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे आता जिल्हा परिषदांमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. नव्या जिल्हा परिषद अध्यक्षाच्या आरक्षणा ...
शासकीय यंत्रणेने काढलेली पहिली नजर पीक आणेवारी ६५ पैसे एवढी होती. जनतेतून ओरड सुरू झाल्यानंतर ही आता सात पैशाने कमी करून ५८ वर आणण्यात आली आहे. ३१ आॅक्टोबरला ही पीक आणेवारी जाहीर झाली. ती सरसकट ५८ टक्के असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आ ...
रविवारी दीपावलीनंतर अनेक बहिणींनी मंगळवारी सासरी पाडवा साजरा केला. त्यानंतर सोमवारपासूनच बहिणींची माहेरी जाण्यासाठी लगबग सुरू झाली. मंगळवारी भाऊबीज असल्याने, सकाळपासूनच बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी बघायला मिळाली. विशेष म्हणजे, ज्यांन ...
आठवडाभरापूर्वी सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका धानपिकांना बसला. पावसामुळे धानाचे पीक भूईसपाट झाले तर धान पाखड झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला गेल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले ...
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण स्थानक असून येथील रेल्वे स्थानकावर सुध्दा सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती केली जात आहे. यामुळे महिन्याकाठी लाखो रुपयांचा विजेवर होणार खर्च वाचविण्यास रेल्वे प्रशासनाला मदत झाली. तर शासनाकडून ...
गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. काही शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हा धान दिवाळी दरम्यान निघत असल्याने शेतकऱ्यांना धानाची विक्री करुन दिवाळी साजरी करण ...