लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाराष्ट्र निवडणूक 2019 : नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या 'अनपेक्षित' निकालावर मोजकंच बोलले; म्हणाले... - Marathi News | maharashtra election 2019 : Narendra Modi speaks ndv assembly election victory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या 'अनपेक्षित' निकालावर मोजकंच बोलले; म्हणाले...

महाराष्ट्रातल्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. ...

महाराष्ट्र निवडणूक निकालः बीडमधील दोन्ही मंत्र्यांचा पराभव, भावाने अन् पुतण्याने जिंकून दाखवलं  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result:Both ministers pankaja munde and jaydutt kshirsagar in Beed los by brother and nephew | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकालः बीडमधील दोन्ही मंत्र्यांचा पराभव, भावाने अन् पुतण्याने जिंकून दाखवलं 

Maharashtra Election Result 2019: महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या भावा-बहिणीच्या आणि काका-पुतण्याच्या रोमांचकारी लढाईत बीडमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला ...

वर्धा निवडणूक निकाल; वर्ध्यात कुणावार, भोयर आणि केचे विजयी; काँग्रेसला एक जागा - Marathi News | Wardha election results; Sameer Kunawar Vs Raju Timande, Dr. Pankaj Bhoyar Vs Shekhar Shende, Dadarao Keche Vs Amar Kale, | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा निवडणूक निकाल; वर्ध्यात कुणावार, भोयर आणि केचे विजयी; काँग्रेसला एक जागा

Maharashtra vidhan sabha election Results 2019 Wardha Election Results 2019; Sameer Kunawar Vs Raju Timande, Dr. Pankaj Bhoyar Vs Shekhar Shende, Dadarao Keche Vs Amar Kale, Ranjit Kamble Vs Sameer Deshmukh जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघांपैकी ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: शेतकरी संघटनेच्या 'स्वाभिमानी' तरुणाने केला कृषीमंत्री अनिल बोंडेंचा पराभव - Marathi News | Maharashtra Election 2019: Raju Shetty's 'Swabhimani' defeated Agriculture Minister Anil Bonde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: शेतकरी संघटनेच्या 'स्वाभिमानी' तरुणाने केला कृषीमंत्री अनिल बोंडेंचा पराभव

Morshi Vidhan Sabha Election 2019 Result - विदर्भाचा कॅलिफोर्निया' अशी ओळख असलेल्या मोर्शी मतदारसंघातून मावळते कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव भाजपला मोठा धक्का देणारा ठरला आहे ...

नगरी दणका; विखे आघाडीला देणार होते 'व्हाईट वॉश', भाजपला 12 पैकी मिळाल्या तीनच जागा - Marathi News | Vikhe tried give White Wash to NCP-Congress, winning only two out of 12 seats Vidhansabha Election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगरी दणका; विखे आघाडीला देणार होते 'व्हाईट वॉश', भाजपला 12 पैकी मिळाल्या तीनच जागा

12 जागांपैकी 10 जागा राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीकडे येण्याची चिन्हे असून भाजपला केवळ दोन जागा मिळण्याची स्थिती आहे. त्यामुळे विखे पाटील यांचे आघाडीला व्हॉईट वॉश देण्याची घोषणा निव्वळ घोषणाच ठरली आहे. ...

चंद्रपूर निवडणूक निकाल; कष्टाची झाली फुले - Marathi News | Maharashtra vidhan sabha election Results 2019; Chandrapur Election Results, Kishor Jorgewar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर निवडणूक निकाल; कष्टाची झाली फुले

Chandrapur Election Results 2019; Kishor Jorgewar किशोर जोरगेवार यांनाही आनंदाश्रू आवरता आले नाही ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: १ लाख मताधिक्याची केली होती गर्जना, पण 'एकीच्या बळा'ने तंगवलं चंद्रकांतदादाना! - Marathi News | Maharashtra Election 2019: Expectation of 1 lakh votes in Kothrud; MNS gave equal fighting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: १ लाख मताधिक्याची केली होती गर्जना, पण 'एकीच्या बळा'ने तंगवलं चंद्रकांतदादाना!

कोथरुड विधानसभा निवडणूक २०१९: कोथरुड विधानसभेची निवडणूक चुरशीची होती. भाजपाच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'नोटा'चा आकडा 'लय मोठा'; या मतदारसंघात काँग्रेस वगळता सगळ्यांचीच दाणादाण! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result nota gets more votes than shiv sena in latur rural | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'नोटा'चा आकडा 'लय मोठा'; या मतदारसंघात काँग्रेस वगळता सगळ्यांचीच दाणादाण!

Maharashtra Election Result 2019 नोटाला काँग्रेस उमेदवाराच्या खालोखाल मतं ...

महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात कुणाची सरशी?; २०१४च्या तुलनेत कोण वधारलं, कोण घसरलं? - Marathi News | Maharashtra Election Results 2019 : party wise strength in maharashtra election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात कुणाची सरशी?; २०१४च्या तुलनेत कोण वधारलं, कोण घसरलं?

Maharashtra Election Results : 2019 च्या निवडणुकीचे पक्षीय बलाबल काय आहे, ते जाणून घ्या... ...