लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
वर्धा निवडणूक निकाल; मतमोजणीदरम्यान तीन ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड - Marathi News | Wardha election results; Technical breakdown of three EVMs during counting | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा निवडणूक निकाल; मतमोजणीदरम्यान तीन ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड

Wardha Election Results 2019; वर्धा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी गुरुवारी सुरु असताना १९ व्या फेरीपर्यंत तीन ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड आला. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल : सावंतवाडीत दीपक केसरकरच 'भाई'! तेलींचे आव्हान मोडत साधली विजयाची हॅटट्रिक - Marathi News | Maharashtra Election Result: Deepak Kesarkar win in Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महाराष्ट्र निवडणूक निकाल : सावंतवाडीत दीपक केसरकरच 'भाई'! तेलींचे आव्हान मोडत साधली विजयाची हॅटट्रिक

शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधील गृह आणि वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दणदणीत विजय मिळवून विजयाची हॅटट्रिक साधली आहे.  ...

महाराष्ट्र निवडणूक निकालः फडणवीसांना धक्का; महायुतीच्या पाच मंत्र्यांचा पराभव - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result five shiv sena bjp ministers lost election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकालः फडणवीसांना धक्का; महायुतीच्या पाच मंत्र्यांचा पराभव

Maharashtra Election Result 2019: भाजपाच्या तीन, तर शिवसेनेच्या दोन मंत्र्यांना धक्का ...

महाराष्ट्र निवडणूक निकालः शिवसेनेसोबत जाणार का? राष्ट्रवादीच्या यशानंतर पवारांचं स्पष्टीकरण  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result: Will you go with Shiv Sena? Sharad Pawar's explanation after the success of NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकालः शिवसेनेसोबत जाणार का? राष्ट्रवादीच्या यशानंतर पवारांचं स्पष्टीकरण 

Maharashtra Election Result 2019: महाराष्ट्र विधानसभा 2019 निवडणूक निकालात काँग्रेसला 43 तर राष्ट्रवादीला 55 जागांची आघाडी मिळाली आहे. ...

विधानसभा निवडणूक निकाल: सिल्लोडमध्ये सत्तारांच्या बाणाने पालोदकरांचे ट्रॅक्टर पंक्चर - Marathi News | Abdul Sattar triumphs from the sillload | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणूक निकाल: सिल्लोडमध्ये सत्तारांच्या बाणाने पालोदकरांचे ट्रॅक्टर पंक्चर

पालोदकर यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल : मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला धक्का, विश्वनाथ महाडेश्वर पराभूत - Marathi News | Maharashtra Election Results: vishwanath mahadeshwar Loss in Vandre east | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकाल : मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला धक्का, विश्वनाथ महाडेश्वर पराभूत

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीला जबरदस्त धक्का बसला आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक निकालः पंकजा मुंडेंनी पराभवानंतर दिली राज ठाकरेंसारखी प्रतिक्रिया; बघा काय म्हणाल्या! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result bjp leader pankaja munde lost to ncp leader dhananjay munde in parli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकालः पंकजा मुंडेंनी पराभवानंतर दिली राज ठाकरेंसारखी प्रतिक्रिया; बघा काय म्हणाल्या!

Maharashtra Election Result 2019: परळीत धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंचा पराभव ...

महाराष्ट्र निवडणूक निकालः कुडाळमध्ये सेनेचे वैभव नाईक विजयी, राणेसमर्थक देसाईंवर केली मात   - Marathi News | Maharashtra Election Results: ShivSena's Vaibhav Naik won in Kudal | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महाराष्ट्र निवडणूक निकालः कुडाळमध्ये सेनेचे वैभव नाईक विजयी, राणेसमर्थक देसाईंवर केली मात  

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मतदारसंघात शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल: 'मान छत्रपतींच्या गादीला पण मत राष्ट्रवादीला' ही घोषणा यशस्वी; सातारकरांचे आभार' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result: Declaration of 'Man Chhatrapati's throne but vote for NCP' successful; Thanks to Satkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकाल: 'मान छत्रपतींच्या गादीला पण मत राष्ट्रवादीला' ही घोषणा यशस्वी; सातारकरांचे आभार'

Maharashtra Election Result 2019: पक्षांतर करणाऱ्यांपैकी काही अपवाद सोडले तर पक्षांतर करणाऱ्यांना लोकांनी स्वीकारलं नाही. ज्यांनी पक्षांतर केली अशा लोकांबद्दल जनतेने नकारात्मक भूमिका घेतली. ...