रामदास कदम मागील चार वर्षांपासून मतदार संघावर लक्ष ठेवून आहे. त्यांनी आपले वजन वापरून अनेक योजनाही या मतदार संघात आणल्या. त्यात त्यांना काही अंशी यशही आले. मात्र निवडणूक म्हटलं की चुरस आली. आता ही चुरस आणखी वाढली आहे. ...
राज्यात पुतण्यासाठी मतदारसंघ सोडणारे नेते असतानाच काका-पुतण्यांच्या लढती रंगत आहेत. बीड मतदारसंघातही जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे काका आमने-सामने आहेत. त्याचप्रमाणे निलंग्यात लढत होत आहे. ...