व्हीव्हीआयपी कॅन्वायद्वारे ते मुंबई-आग्रा महामार्गावरून थेट शासकिय विश्रामगृहात दाखल झाले. रामनाथ कोविंद हे शासकिय विश्रामगृहावर मुक्कामी थांबणार आहे. ...
दुसऱ्या महायुद्धानंतर थायलंडची परिस्थिती वाईट झाली होती. परंतु या देशाने बुद्ध धम्म स्वीकारला. बुद्धांच्या पंचशीलांचे पालन केले. यामुळेच एवढ्या जलदगतीने या देशाची प्रगती झाली, अशी ग्वाही थायलंडचे भदन्त डॉ. परमहा अनेक यांनी येथे दिली. ...
निवडणुका जाहीर झाल्यानंतर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उस्मानाबाद येथे राणा जगजीतसिंह पाटील यांना तुळजापूर मतदारसंघातून देखील पराभूत करणार असल्याचे वक्तव्य केल्याने शिवसैनिक काय भूमिका घेणार याकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. ...
सारेच कोहलीची आतुरतेने वाट पाहत होते. कोहली आला... कोहली आला..., अशी चर्चा सुरु झाली. दाढी असलेला, गॉगल घातलेला कोहली दाखल झाला, अशी चर्चा सुरु झाली. ...