नागपूर शहरात तर ७६ हजार कोटींची विकासकामे सुरू झाली. ही प्रगतीची आश्वासक सुरुवात असून अजून तर खरा ‘चित्रपट’ बाकीच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...
वर्धा ते सिंदखेड राजा या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती व देखभालीचा कार्यक्रम येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्यात यावा. अन्यथा न्यायालयात २५ कोटी रुपये जमा करावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी केंद्र सरकारला दिला. ...
एका दारू वितरकाचे अपहरण करून त्याला दहा लाखांची खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात गुंड शेखू खान याला गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दुपारी १२ वाजता सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले. ...
विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या अनेक जागा चांगल्या मजबूत स्थितीत असून यावेळी बसपा राज्यात निश्चित खाते उघडणार, असा विश्वास बसपाचे प्रदेश प्रभारी खा. डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत व्यक्त केला. ...
देशातील १८६ प्रकारच्या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांना ९००० रुपये निवृत्तीवेतन व महागाई भत्ता देण्याची मागणी करीत निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीच्यावतीने भविष्य निर्वाह निधी प्रादेशिक कार्यालयासमोर (ईपीएफओ) आंदोलन करण्यात आले ...
प्रियकर त्याच्या प्रेयसीच्या घरी दिसताच तिघांनी त्याला घरात बंद करून बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याच्या डोक्यावर काठी व पेचकसने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या प्रियकराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
गर्भवती पत्नीला डॉक्टरकडे तपासणीला घेऊन जात असलेल्या पतीने त्याची मोटरसायकल सर्व्हिस रोडवरून महामार्गावर घेताच उड्डाणपुलावरून वेगात आलेल्या टिप्परच्या डाव्या भागाचा मोटरसायकलला धक्का लागला आणि मोटरसायकलसह पती, पती दोघेही टिप्परच्या समोरच्या चाकाखाली ...