मागील पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासासाठी एक ‘व्हिजन’ पाहिले व त्या दृष्टीने कार्य केले. सकारात्मक प्रवासाची ही गती कायम राहील व पुढील पाच वर्षदेखील विकासाचीच असतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या ...
एका दलालाच्या माध्यमातून वाठोडा पोलिसांसोबत सेटिंग करून सुरू करण्यात आलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी छापा मारला. यावेळी तेथे पोलिसांना १० जुगारी ताशपत्त्यावर जुगार खेळताना सापडले. ...
सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ही शैक्षणिक चळवळ असून, विविध जातीधर्मातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शिक्षणात आरक्षण मिळावे, यासाठी ही चळवळ सुरू केली आहे. त्याचा राजकारणाशी किंवा कुठल्याही निवडणुकीशी संबंध नाही, असे स्पष्टीकरण या च ...
आपल्या देशात विकासाची गंगा अगोदरच वाहिली असती. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते बेईमानी व भ्रष्टाचाराच्या चौकटीतच अडकले होते. त्यांनी नेहमी देशहिताशी तडजोड केली, या शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. ...
निवडणुकीच्या काळात पैशाचा होणारा संभाव्य गैरवापर ध्यानात घेऊन निवडणूक आयोगाने नेमलेल्या विशेष पथकांपैकी एका पथकाने पाचपावलीत एका कारमधून ७२ लाख जप्त केले. ...
नागपुरातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमीवर येऊन अभिवादन केले. नमो बुद्धाय, जयभीमच्या जयघोषाने दीक्षाभूमी दुमदुमली होती. ...
इतरांना राष्ट्रवाद शिकविणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(आरएसएस)चा राष्ट्रवाद हा हुकूमशाहीचे प्रतीक असलेल्या हिटलर व मुसोलिनीशी प्रेरित असल्याची टीका काँग्रेस नेते व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली. ...