विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २१ तारखेला मतदान होणार आहे. नियमानुसार ४८ तासांच्या आत निवडणूक प्रचार बंद होतो. त्यामुळे उद्या १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रचारतोफा थंडावतील. ...
शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने आणि आयकर विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमधील एका कुरियर बॉयजवळ ५० लाखाचे दागिने आढळले. ...
डॉ.मनमोहन सिंह यांच्याच कार्यकाळातील भूमिकांमुळे बँकांची व्यवस्था कोलमडली, असा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. नागपुरात शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. ...
बावनकुळे हे आमच्या पक्षाचे हिरा आहेत. त्यांच्या भवितव्याची जबाबदारी आमची आहे. भविष्यात त्यांना यापेक्षाही मोठे पद देऊ, असे अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी कन्हान (नागपूर) येथील जाहीर सभेत दिले. ...