मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी एका तरुणाने फेसबुकवर शेअर केलेले फोटो त्याला स्वत:लाच खूप महागात पडले. ते फोटो पाहून त्याचा एक जवळचा मित्रच त्याचा वैरी झाला अन् त्याने त्याचे आपल्या मित्रांच्या माध्यमातून अपहरण करून घेतले. ...
दिवाळी म्हटली की आनंद, उत्साह अन् जल्लोष. सर्वत्र नाविन्याची चाहूल आणि सजावटीची नवलाई. संपन्नतेचे प्रतीक म्हणून असलेल्या दीपोत्सवाचे आगमनही स्वरसुरांनी झाले तर बातच न्यारी. ...
दिवाळीच्या धामधुमीचे वातावरण असताना काहींना मात्र दिवाळी दरम्यानच्या वातावरणीय बदलांचा फटका बसला आहे. व्हायरल ताप आणि श्वसन विकारांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. ...
नवोदय बँकेत कोट्यवधींचा घोटाळा घडवून आणल्याच्या आरोपात पोलिसांच्या लेखी फरार असलेले बँकेचे अध्यक्ष अशोक धवड नवनिर्वाचित आमदाराचे अभिनंदन करताना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उपराजधानीत खळबळ निर्माण झाली आहे. ...
सर्जनशील कलावंताची प्रतिभा ही त्याच्या कलाकृतीतून उमटते. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीसारख्या छोट्या गावातही ती उमलते, फुलते आणि सातासमुद्रापार पोहोचते. भद्रावतीचा ध्येयवेडा चित्रकार महेश महादेव मानकर हे त्याचे नाव. महेशने जलरंगातून साकारलेल्या निसर् ...
शहरातील अनेक वस्त्यांमध्ये बहुतांश घराच्या गेटपुढे लाल रंगाचे पाणी बाटलीत भरून लटकविल्याचे चित्र आहे. यामागचे कारण विचारले असता, हशा पिकल्याशिवाय राहणार नाही. ...