स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अध्यक्ष आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकार स्थापन करण्यास चालढकल करत असलेल्या भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ...
दोन्ही पक्ष एकमेकांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना आमदार राज्यपालांना भेटायला गेले आहे. भाजपवर दडपण निर्माण करण्यासाठी ही सेनेची खेळी असल्याची चर्चा आहे. ...
शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी आदित्य यांच्याऐवजी ज्येष्ठतेचा निकष असावा असं अनेक नेत्यांना वाटतं. तसेच आदित्य यांना सभागृहाचा फारसा अनुभव नाही, त्यामुळे ज्येष्ठतेला संधी द्यावी, असा मतप्रवाह शिवसेनेत आहे. ...