१० नोव्हेंबरला ईद-ए-मिलाद आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात अयोध्याचा निकाल येण्याची शक्यता असल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेत कोणतीही बाधा येऊन नये म्हणून पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे. ...
महाराष्ट्र विधानसभेतील निवडणुकांनंतर परत एकदा बहुजन समाज पक्षाच्या प्रदेश नेतृत्वात बदल झाल्याने असंतोष निर्माण झाला आहे. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अॅड.वीरसिंह व नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अॅड.संदीप ताजने यांच्या विरोधात ...
पदाचा दुरुपयोग करून नवोदय बँकेत घोटाळा घडवून आणणारे बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार अशोक धवड यांना अखेर गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेने मंगळवारी प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे कारागृहातून अटक केली. ...
वरोरा येथील साई वर्धा पॉवर जनरेशन लिमिटेड कंपनीतील १३३ कंत्राटदार कोट्यवधी रुपयांच्या खड्ड्यात फसले आहेत. त्यापैकी वरोरा, भद्रावती परिसरातील १८ स्थानिक कंत्राटदार पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. ...
महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे ११ डिसेंबर २०१७ ते ३१ ऑक्टोबर २०१९ दरम्यान शहरातील रस्ते, फुटपाथ, मोकळ्या जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या १६०७ संस्थावर कारवाई करण्यात आली. ...